सामाजिक कार्ये

दत्तनगर कबनूर परिसरातील रस्ते कॉंक्रिटीकरण, डांबरीकरण व हापराउड गटारी या कामाचा शुभारंभ

माझ्या आमदार फंडातून दत्तनगर कबनूर परिसरातील रस्ते कॉंक्रिटीकरण, डांबरीकरण व हापराउड गटारी या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कबनूर दत्तनगर परिसरातील नागरिकांनी माझा सत्कार केला त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभारी आहे...! यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, कबनूरचे पदाधिकारी कार्यकर्ते ,आवाडे समर्थक व नागरिक उपस्थित होते. #कबनूर #ichalkaranji

Activity Photos

Activity Videos