सामाजिक कार्ये

कबनूर येथे वॉर्ड नं.6 मळे भाग,सनदी मळा येथील पाण्याचा प्रश्न सोडविला

१९ जानेवारी २०२० - कबनूर येथे वॉर्ड नं. 6 मळे भाग, सनदी मळा येथे पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. अल्प पाणीपुरवठ्या मुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत होते. हा प्रश्न सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून माझ्या आमदार फंडातून कबनूर येथे बोअर मारून पाण्याचा प्रश्न सोडविला. या कामातून #कबनूर, सनदी मळा परिसरातील लोकांना 12 महिने पाणीपुरवठा होणार आहे.

Activity Photos

Activity Videos