सामाजिक कार्ये

कु. पूजा बबन दानोळे हिने सुवर्णपदक मिळवले त्याबद्दल अभिनंदन केले

"खेलो इंडिया युथ गेम्स" पर्वात '#सायकलिंग' #क्रीडा प्रकारात इंगळी येथील कु. पूजा बबन दानोळे हिने 17 कि.मी रोड रेस शर्यतीत सुवर्णपदक मिळवले त्याबद्दल इंगळी येथे जाऊन तिचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या...

Activity Photos

Activity Videos