सामाजिक कार्ये

कराड येथे कोरोना (कोविड १९) च्या सद्य परिस्थितीचा आढावा व संसर्ग रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजना संबंधीची आढावा बैठक संपन्न झाली.

कराड येथे कोरोना (कोविड १९) च्या सद्य परिस्थितीचा आढावा व संसर्ग रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजना संबंधीची आढावा बैठक संपन्न झाली.यावेळी आयजीएम व आरोग्य विषयक विविध मुद्द्यांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार,महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा.नामदार राजेश टोपे यांच्याशी चर्चा केली

Activity Photos

Activity Videos