सामाजिक कार्ये

इचलकरंजी येथे, रोहन धारवाड आणि वैष्णव मालू यांच्या "द ड्रीम स्पोर्ट्स क्लब" या नवीन टर्फ स्पोर्ट्स चे उद्घाटन श्रीफळ फोडून करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी रोहन धारवट व वैष्णव मालू यांना शुभेच्छा दिल्या व क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला.

अधिक वाचा

के.ए.टी.पी. मैदान इचलकरंजी, येथे अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी समाज संगटना प्रणित कै.भारत रंगराव लाखे व अशोक आत्माराम लाखे यांच्या स्मरणार्थ 3 दिवसांची भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अंतिम सामन्यातील प्रथम क्रमांकाचे बक्षिस वितरण करण्यात आले.

अधिक वाचा

सातत्याच्या पाठपुराव्यामुळे इचलकरंजी वाढीव हद्द शहापूर गट क्र. 38 या जागेवर क्रीडागण विकसित करण्यासाठी केंद्र शासनाच्या खेलो इंडिया योजना अंतर्गत मिळालेल्या अनुदानातून मंजूर झालेल्या क्रीडागणाची पाहणी करण्यासाठी आलेले स्पोर्टस अधिकारी मा.श्री. संजय मोरे साहेब यांचे स्वागत करून शहापूर येथील मैदानाची पाहणी सर्व अधिकाऱ्यांसमवेत केली.

अधिक वाचा

इलेव्हन खो - खो संघ (महिला) यांच्या पुढाकाराने सुरू होते असलेल्या इचलकरंजीमध्ये प्रथमच महिलांच्यासाठी खो - खोचे स्वतंत्र मैदानाचे उद्घाटन करण्यात आले.

अधिक वाचा

क्रीडा क्षेत्रातील उत्तम कामगिरी बाबत विद्यार्थांचे अभिनंदन...

अधिक वाचा

क्रीडा विश्वात उत्तम कामगिरी केल्याबद्दल विद्यार्थांचे अभिनंदन...

अधिक वाचा

JPL क्रिकेट स्पर्धेचे फायनल राऊंडचे उद्घाटन व बक्षीस वितरण

अधिक वाचा

आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवलेल्या विजेत्यांना बक्षिस देऊन त्यांचा गौरव....

अधिक वाचा

हिंदुस्थान फॉर्म्युला कार्टिंग चैंपियनशिंप या खेळामध्ये यश प्राप्त केलेल्या खेळाडूंची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

अधिक वाचा

उंच उडी या स्पर्धेमध्ये कु.श्रुती कांबळे हिने सुवर्णवेध घेतला

अधिक वाचा

कु. पूजा बबन दानोळे हिने सुवर्णपदक मिळवले त्याबद्दल अभिनंदन केले

अधिक वाचा

राज्यस्तरीय कन्होंविंग एण्ड कायकिंग स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन...

अधिक वाचा

राष्ट्रीय मर्दानी खेळ स्पर्धेतमध्ये चंदूरमधील सुपूत्रांना मर्दानी खेळामध्ये सुवर्ण यश प्राप्त झाले,त्यांच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा व प्रोत्साहन दिले.

अधिक वाचा

35 ते 65 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ खेळाडूंच्या खो-खो स्पर्धेचे आयोजन व उद्घाटन

अधिक वाचा

स्वामी विवेकानंद क्रीडांगणास भेट

अधिक वाचा

“आय ॲम फिट क्लब” च्या वतीने "इचलकरंजी हाफ मॅरेथॉन” मध्ये सहभाग..

अधिक वाचा