सामाजिक कार्ये

कोरोनाला रोखण्यासाठी शहरवासियांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा तसेच सर्वांनी मास्क वापरावा व शासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करावे, यासाठी पुढाकार घेऊन 10 रिक्षा देऊन लसीकरणाची जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. ताराराणी पक्ष कार्यालय, इचलकरंजी येथे या रिक्षाची पाहणी सहकाऱ्यांसमवेत केली.

अधिक वाचा

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वीज तोडणी संदर्भात सर्व घटकांना एकत्र घेवून चर्चा करण्याचे आश्‍वासन देत वीज तोडणी केली जाणार नाही असे सांगितले. होते. पण अधिवेशन संपताच महावितरण कंपनीकडून थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. या संदर्भात येथील महावितरण कंपनी विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता सोमाण्णा कोळी यांची भेट घेत जोपर्यंत शासन स्तरावर निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही ग्राहकाचे वीज कनेक्शन तोडू नये अशा मागणीचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या नांवचे निवेदन सादर केले. तसेच थकबाकीदारांना 2 टक्के रक्कम भरुन मंजूरीनंतर 30 टक्के रक्कम भरण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

अधिक वाचा

इचलकरंजी येथील मध्यवर्ती बसस्थानकाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती बसस्थानक’ असे नामकरण करावे या मागणीसंदर्भात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी मुंबईत परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी मंत्री परब यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या प्रश्‍नी लवकरच एक व्यापक बैठक घेऊन निर्णय घेऊन अशी ग्वाही दिली.

अधिक वाचा

II छत्रपती शिवाजी महाराज की जय II इचलकरंजीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यालगत असणाऱ्या मध्यवर्ती बसस्थानकास "छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानक" असे नाव द्यावे, हि मागणी बस स्थानकाच्या जन्मापासून इचलकरंजीवासीयांची आहे.

अधिक वाचा

इचलकरंजी नगरपरिषद नवीन प्रशासकीय इमारत येथे नूतन बांधण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचा उदघाटन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या ऐतिहासिक प्रवेशद्वाराचे उद्घाटन आज शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले.

अधिक वाचा

लॉकडाऊन काळातील घरगुती वीज ग्राहकांना प्रतिमहा 100 युनिटपर्यंत सवलत मिळावी, यंत्रमागासह सुक्ष्म व लघु उद्योगांसाठी उद्योग योजना जाहीर करावी, मल्टिपार्टी कनेक्शन तातडीने द्यावे आणि शेतकर्‍यांना सौरऊर्जा युनिटसाठी 50 टक्के सबसिडी द्यावी आदी मागण्यांसाठी ताराराणी पक्षाच्यावतीने महावितरण कंपनी कार्यालयावर भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते

अधिक वाचा

इचलकरंजी शहरात दैनंदिन 120 टन कचरा गोळा होतो. त्या कचर्‍यावर दररोज प्रक्रिया होत नसल्याने कचरा डेपोवर कचर्‍याचे मोठे ढिग साचले आहेत. त्याला वारंवार आग लागत असल्याने धुराचे लोट परिसरात पसरून नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. या पार्श्‍वभूमीवर कचरा डेपोची पाहणी केली.

अधिक वाचा

इचलकरंजी व परिसरातील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने लाॅकडाउनच्या काळातील वीजबिल माफ करावे, यासाठी प्रांत कार्यालय, इचलकरंजीवर मोर्चा काढण्यात आला.

अधिक वाचा

🚩सकल मराठा समाज जिल्हा मेळावा🚩

अधिक वाचा

मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे.

अधिक वाचा

पूरस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी बैठक....

अधिक वाचा

आरोग्य केंद्रातील सर्व कंत्राटी कर्मचारी कायमस्वरूपी वेतनावर कार्य करण्यात समायोजन करावे यासाठी निवेदन....

अधिक वाचा

संजय गांधी निराधार अनुदान पात्र लाभार्थ्यांना पासबुक वाटप ...

अधिक वाचा

आमदार फंडातून नगरपरिषदेकडील 1241 कर्मचार्‍यांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा उतरविण्याची घोषणा ...

अधिक वाचा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा...

अधिक वाचा

खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत वेबेक्स दूरचित्रवाणी परिषदेद्वारे आढावा..

अधिक वाचा

करोनाच्या संकटामुळे निर्माण झालेल्या अडचणीबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला..

अधिक वाचा

संजय गांधी पेन्शनचे वाटप पाहणी

अधिक वाचा

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोरोची व कबनूर गावास भेट व परिस्थितीची पाहणी...

अधिक वाचा

सर्व ऊस तोडणी कामगारांच्या व्यथा मांडल्या.

अधिक वाचा

नागरिकांची जेवणाची केलेली व्यवस्था सुरळीत होत आहे का याची पाहणी

अधिक वाचा

कोरोनाच्या सावटात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार!

अधिक वाचा

शेतकऱ्यांवर अन्याय आणि महिलांवर वाढते अत्याचार विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने

अधिक वाचा

दत्तनगर कबनूर परिसरातील रस्ते कॉंक्रिटीकरण, डांबरीकरण व हापराउड गटारी या कामाचा शुभारंभ

अधिक वाचा

माणगाव परिषदेच्या कार्यक्रमाचे नियोजन महाराष्ट्र शासन करणार

अधिक वाचा

माणगाव परिषदेच्या कार्यक्रमाचे नियोजन महाराष्ट्र शासन करणार

अधिक वाचा

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती

अधिक वाचा

उपविभागीय अधिकारी कार्यालय इचलकरंजी येथे जगभरामध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये याबाबत बैठक घेण्यात आली.

अधिक वाचा

राष्ट्रीय कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना चेक चे वाटप...

अधिक वाचा

नूतन सत्यराज मल्टीपर्पज चॅरीटेबल ट्रस्टचे उद्घाटन ...

अधिक वाचा

पंचगंगा नदी प्रदूषणविषयी आढावा बैठक...

अधिक वाचा

ताराराणी पक्ष कार्यालयात इचलकरंजी येथे विविध प्रलंबित कामांसह आवश्यक विषयांवर बैठक

अधिक वाचा

माणगाव येथे संपन्न होणाऱ्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आढावा बैठक ...

अधिक वाचा

कबनूर परिसरातील मंजूर झालेल्या कामांचा शुभारंभ.....

अधिक वाचा

शेतकऱ्यांवर अन्याय आणि महिलांवर वाढते अत्याचार ‪याबाबत निदर्शने...

अधिक वाचा

ब्रेक टेस्ट ट्रॅक चे उद्घाटन निमंत्रण

अधिक वाचा

ग्रामपंचायतीचे रुपांतर नगर परिषदेत करण्याबाबत मा.ना.श्री. हसन मुश्रीफ यांची भेट ...

अधिक वाचा

घाळीदुर्गामाता देवीचे मनोभावी दर्शन व विविध नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार...

अधिक वाचा

वीज दरवाढ आंदोलनाचे निवेदन ....

अधिक वाचा

वीज दरवाढ विरोधी प्रचंड मोर्चा व होळी आंदोलन

अधिक वाचा

नगरपालिका चौकाचा नामकरण सोहळा...

अधिक वाचा

"बाल गुन्हेगारी रोखा व समाज सुरक्षित करा." जनजागृती मोहिमेस पाठींबा...

अधिक वाचा

राजाराम स्टेडिअम इचलकरंजी येथे मोठ्या थाटामाटात प्रजासत्ताक दिन साजरा..

अधिक वाचा

कबनूर ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायत मध्ये व्हावे,यासाठी कबनूर ग्रामस्थांच्या वतीने साखळी उपोषणास पाठींबा

अधिक वाचा

जिल्हा नियोजन समितीची बैठक

अधिक वाचा

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक

अधिक वाचा

हिंदू खाटीक समाज मेळावा

अधिक वाचा

मल्टीपार्टी वीज कनेक्शन संदर्भात येत असलेल्या तांत्रीक अडचणीबाबत महावितरणचे संचालक मा.दिनेश साबू यांच्याबरोबर महत्वपूर्ण चर्चा केली.

अधिक वाचा

कबनूर येथे वॉर्ड नं.6 मळे भाग,सनदी मळा येथील पाण्याचा प्रश्न सोडविला

अधिक वाचा

श्री.शिरकाई देवीची पूजा व महाप्रसाद वाटप कार्यक्रमास उपस्थिती

अधिक वाचा

घोरपडे नाट्यगृह प्रबोधनात्मक एकांकिकेस उपस्थिती .....

अधिक वाचा

५९ वी महाराष्ट्र राज्य मराठी संगीत नाट्य स्पर्धा 2019-20...

अधिक वाचा

संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन...

अधिक वाचा

पूरग्रस्त परिस्थिती निवारण्यासाठी आढावा बैठक ...

अधिक वाचा

३१ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह सन २०२०

अधिक वाचा

हिंदू खाटीक समाज मेळावा ...

अधिक वाचा

श्री छत्रपती क्रीडा संकुलन संघाचे अभिनंदन केले...

अधिक वाचा

सौ.दिपाली संजय बेडक्याळे यांच्या प्रभागातील समस्यांचे निराकरण केले.

अधिक वाचा

इचलकरंजी शहरातील स्मशानभूमी पार्कींग प्रश्न...

अधिक वाचा

पायी दिंडी सोहळ्याचा शुभारंभ

अधिक वाचा

दै. राष्ट्रगीत चा १८ वा वर्धापन दिन...

अधिक वाचा

दै.पुढारी चा ८१ व्या वर्धापन दिनानिमित्त संपादकांची भेट...

अधिक वाचा

कार्यशाळा व नववर्ष अध्यात्मिक अनुष्ठान

अधिक वाचा

कबनूर परिसरामध्ये रस्ता डांबरीकरण करण्याच्या मागणी बाबत...

अधिक वाचा

फार्सी -पारधी समाजास हक्काची घरे मिळवून देणार..

अधिक वाचा

सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळास उपस्थिती

अधिक वाचा

ब्र्म्हनाथ देवाची पुजा व महाप्रसाद माझ्या उपस्थितीत पार पडला.

अधिक वाचा

धनगर वधु-वर मेळाव्यास उपस्थिती

अधिक वाचा

अ‍ॅड रोहित राजू पाटील-मड्डे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन

अधिक वाचा

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ (सर्किट बेंच) स्थापन करणेबाबत,मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची सर्व आमदारांसमवेत भेट घेतली.

अधिक वाचा

नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिरचे उद्घाटन

अधिक वाचा

कोरोची येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

अधिक वाचा

शहापूर इचलकरंजी येथील एस.टी डेपोस भेट...

अधिक वाचा

मारुती मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम

अधिक वाचा

तीनचाकी रिक्षा व्यावसायिकांना विद्याथी वाहतूक करता येणार नाही या निर्णयामुळे यातून काही मार्ग काढता येईल का या संदर्भात डॉ. एस. टी. अल्वारीस यांची कोल्हापूर येथे भेट

अधिक वाचा

D.K.T.E च्या झेंडा वंदनाला प्रमुख अतिथी म्हणून NDRF व त्यांची २० लोकांची टीम उपस्थित होती.

अधिक वाचा

पन्हाळा ते पावनखिंड 13 व्या पदभ्रमती मोहीमेवेळी 400 शिवभक्तांसह सहभाग

अधिक वाचा

इचलकरंजीत कर्नाटकी बेंदूर सण उत्साही वातावरणात साजरा

अधिक वाचा

किल्ले सिंधुदुर्ग ते कोरोची पायी आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत

अधिक वाचा

पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये शाहिद झालेल्या जवानांच्या कुटूंबाना 5 लाख रुपये देऊन आदरांजली वाहिली.

अधिक वाचा

असंघटित महिला कामगारांचा महामेळावा व सत्कार समारंभ

अधिक वाचा

कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचा महिला बचत गटाचा दशक पूर्ती सोहळा

अधिक वाचा

शहिद जवानांना श्रद्धांजली

अधिक वाचा

आर्थिक दुर्बल घटकातील ५०० मुलींना लेक माझी या योजने अंतर्गत प्रत्येकी रक्कम १००००/- ची ठेव पावती वितरण सोहळा...

अधिक वाचा

जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना हुपरचा रौप्य महोत्सवी वर्ष व गळित हंगाम

अधिक वाचा

महाराष्ट्रातील दुष्काळाचे निरसण व्हावे या हेतूने दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाला साकडे..

अधिक वाचा

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये उपस्थित राहिलो

अधिक वाचा

पुरग्रस्तांच्या भागाची पाहणी व मदतकार्य.

अधिक वाचा

जवाहर कारखाना व समाजिक सस्थाचे वतीने जनावरांना चाऱ्याची व्यवस्था

अधिक वाचा

पूरग्रस्त भागातील नागरिकांना REBUILDING ICHALKARANJI च्या माध्यमातून मदतीचा हात..

अधिक वाचा

ब्रेक टेस्ट ट्रॅकचे काम अंतिम टप्यात

अधिक वाचा

दुर्गामाता दौड शुभारंभ

अधिक वाचा

इचलकरंजी येथील विविध प्रश्ननानसंदर्भात प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.

अधिक वाचा

महागाई भस्मासुराच्या विरोधातील मोर्चास पाठिंबा देऊन सहभाग

अधिक वाचा

साखर कारखाना यांच्या समस्या बाबत मुख्यमंत्री यांचे सोबत बैठकीत विचारविनिमय ..

अधिक वाचा

2016 रोजी भीम महोत्सव सर्वधर्मिय मंगलमैत्री सोहळा व उदघाटन सोहळास उपस्थिती...

अधिक वाचा

प्रेरणा महोत्सव आयोजन

अधिक वाचा

सकल मराठा समाज तर्फे शिवाजी पुतळा इचलकरंजी येथे चक्काजाम साठी सहभाग

अधिक वाचा

इचलकरंजी मधील प्रश्नांसंबंधी जिल्हाधिकारी मा.दौलत देसाई व मा.प्रांताधिकारी विकास खरात यांची भेट घेतली .

अधिक वाचा