सामाजिक कार्ये

आयजीएम ३०० बेडचे करण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाला सादर..

अधिक वाचा

शासनाच्या एनएबीएल अ‍ॅक्रीडेशननुसार इचलकरंजीतील IGM चे नुतनीकरणाचे काम सुरु आहे. या कामाची पाहणी करून माहिती जाणून घेतली.

अधिक वाचा

प्रांत कार्यालय, इचलकरंजी येथे आय.जी.एम हॉस्पिटलच्या जागेसंदर्भात निर्णय घेण्याबाबत बैठक पार पडली.

अधिक वाचा

आय.जी.एम हॉस्पिटल येथील ऑक्सिजन पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली.

अधिक वाचा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींसमवेत कोरोना परिस्थिती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथील ताराराणी सभागृहामध्ये पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्याशी खालील मुद्द्यांवर चर्चा केली.

अधिक वाचा

पश्चिम महाराष्ट्रातील लहान मुलांसाठीचे सर्वात पहिले कोविड केअर सेंटर.. हातकणंगले तालुक्यातील माणगांव गावातील ए. पी. मगदुम हायस्कूल, माणगांव येथे कोल्हापूर जिल्यातील लहान मुलांसाठीचे सर्वात पहिले कोविड केअर सेंटर चालू होत आहे. माणगांव गावातील ग्रामस्थांसाठी व परिसरातील गरजू लोकांसाठी माणगांव ग्रामपंचायतीच्या वतीने 10 ऑक्सिजन बेड सहित 35 बेडचे कोविड केअर सेंटर व लहान मुलांचे 15 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. या कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.

अधिक वाचा

इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास इचलकरंजी नागरिक मंचच्या पदाधिकार्‍यांनसमवेत अचानकपणे भेट दिली असता त्याठिकाणी अनेक व्हेंटीलेटर वापराविना पडून असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हे व्हेंटीलेटर जर वापरात असते तर बहुतांशी जणांचे प्राण वाचविता आले असते. पण रुग्णालय प्रशासनाकडून उपलब्ध सुविधांकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. नादुरुस्त व्हेंटीलेटर दुरुस्तीसाठीचा सर्व खर्च कल्लाप्पाण्णा आवाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

अधिक वाचा

कामगार भवन येथे १०० बेडचे कोविड हॉस्पिटल बनले आहे. त्यामध्ये ३० बेड ऑक्सिजनयुक्त आहेत तर व्हेंटिलेटर व आयसीयू देखील उपलब्ध आहे .

अधिक वाचा

इचलकरंजी शहरातील वाढती रुग्ण संख्या व मृत्युदर पाहता इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय ३०० बेडचे करण्यासह सिटीस्कॅन मशीन व आवश्यक स्टाफ तातडीने भरून घेण्याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे

अधिक वाचा

इचलकरंजी कोल्हापूर रोड येथील व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडीयम स्कूल, कबनूर मध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोविड रुग्णांच्या उपचारासाठी उभारण्यात येत असलेल्या कोविड सेंटरची पाहणी आमदार प्रकाशआण्णा आवाडे व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी केली.

अधिक वाचा

अलायन्स हॉस्पिटल इचलकरंजी येथे नूतन झालेल्या कोरोना प्रतिबंध लसीकरण कक्षाचे उद्घाटन केले.सर्व डॉक्टरांच्या उपस्थितीत अलायन्स हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना सर्वात प्रथम लस देण्यात आली.

अधिक वाचा

स्वच्छता कर्मचारी नसल्या कारणाने इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या स्वच्छतेचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. ज्याठिकाणी स्वच्छतेची गरज आहे, तेथेच कचर्‍याचे ढीग व धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने रुग्णालयात दाखल रुग्णांच्या आरोग्यालाच धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा

आय.जी.एम. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ करण्यात

अधिक वाचा

#Iloveichalkaranji दोस्ती सर्कल, इचलकरंजीच्या पहिल्या #वर्धापन दिनानिमित्त विनायक #हायस्कूल , #शहापूर येथे आयोजित #रक्तदान शिबीरास भेट देऊन वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा

इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय मल्टिस्पेशालिटी रुग्णालय व्हावे,आरोग्यमंत्री Rajesh Tope राजेश टोपे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

अधिक वाचा

कराड येथे कोरोना (कोविड १९) च्या सद्य परिस्थितीचा आढावा व संसर्ग रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजना संबंधीची आढावा बैठक संपन्न झाली.

अधिक वाचा

IGM हॉस्पिटल येथे I.C.U युनिट व ३० स्पेशल वाॅर्ड बनविण्याच्या कामाची पाहणी...

अधिक वाचा

IGM hospital Ichalkaranji येथे 10 बेडचा अतिदक्षता विभाग सुरु...

अधिक वाचा

आशा आरोग्य सेविकांना आर्थिक सहाय्य..

अधिक वाचा

IGM hospital Ichalkaranji येथे आढावा बैठक

अधिक वाचा

IGM हॉस्पिटलला भेट

अधिक वाचा

IGM रुग्णालयात योग्य त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी माणुसकी फौंडेशनच्या लाक्षणिक उपोषणास पाठिंबा..

अधिक वाचा

विनामुल्य आरोग्य शिबीरचे आयोजन

अधिक वाचा

डेंग्यूने आजारी असलेल्या नागरिकांना रक्तापासून प्लेटलेट्स निर्मिती

अधिक वाचा