राजकीय कारकीर्द

  • इचलकरंजी मतदारसंघातून १९८५ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवड.
  • १९८८-९० महाराष्ट्रच्या मंत्रीमंडळात सहकार व वस्त्रउद्योग राज्यमंत्री.
  • १९९५ मध्ये इचलकरंजी मतदारसंघातून विधानसभेवर पुन्हा निवड.
  • १९९९ मधील निवडणूकीत इचलकरंजी मतदारसंघातून पुन्हा निवड व महाराष्ट्रच्या मंत्रीमंडळात वस्त्रउद्योग,आदिवासी विकास व विशेष सहाय्य खात्याचे राज्यमंत्री म्हणून समावेश.
  • जानेवारी २००३ पासून वस्त्रउद्योग राज्यमंत्रीपदाबरोबर जालना जिल्हयाचे पालकमंत्री पदाची जबाबदारी.
  • जुलै २००४ पासून कॅबिनेटपदी बढती मिळून वस्त्रउद्योग व माजी सैनिकांचे कल्याण मंत्री म्हणून कार्यभार तसेच सिंधूदुर्ग जिल्हा पालकमंत्रीपदाची धुरा.

आमचा उद्देश

भारतीय घटनेनुसार, एक संसदीय लोकशाही असलेले समाजवादी राष्ट्र .

व्यक्तिगत परिचय

समाजाचे सेवाभावी कार्यकर्ते व प्रदीर्घकाळापासून लोकप्रतिनिधित्व करणारे श्री प्रकाश आवाडे.

आमचे कार्य

जनतेच्या हितासाठी,त्यांच्या कल्याणासाठी नेहमी प्रयत्नशील असणारा नेता

राजकीय कारकीर्द

श्री प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे प्रतींनिधी या नात्याने राजकरणात सहभाग.


आमची टीम

कल्लाप्पाण्णा आवाडे

आमचे आदर्श

राहुल आवाडे

युवा नेतृत्व

मोश्मी आवाडे

महिला नेतृत्व

आमची प्रशंसापत्रे

सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रकाश आवाडे यांनी गेली १५-२0 वर्षे घेतलेले अथक परिश्रम निश्चितच प्रशंसनीय आहेत.

अमोल पाटील

एक कुशल संघटक, एक उत्तम व्यवस्थापक, प्रशासक आणि समाजहिताचा कळवळा असणारा राजकारणी अशी प्रकाश आवाडे यांची ओळख आहे.

- सुनील जैन

कल्लाप्पाण्णा आवाडे यांची कर्तृत्वाची परंपरा पुढे चालवत माजी मंत्री श्री. प्रकाश आवाडे यांनी कुस्ती, कृषी शिक्षण, क्रीडा, कला क्षेत्रासाठी अनेक कार्य केले आहेत.

- जगदीश सोलापुरी

उद्योग, शिक्षण, कला क्रीडा, कृषी अशा सर्वच क्षेत्रात प्रकाश आवाडे यांनी नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे.

- अमोल देसाई

एक उत्तम व्यवस्थापक, प्रशासक आणि समाजहिताचा कळवळा असणारा राजकारणी अशी प्रकाश आवाडे यांची ओळख आहे.

- अंकुश पोल

लोकोपयोगी कार्य विविध पातळ्यावंर उत्तमरीत्या राबवता येते, याचा सुंदर नमुना प्रकाश आवाडे यांनी सादर केला आहे.

- अक्षय कोळे