सामाजिक कार्ये

तांत्रिक व व्यावसायिक कौशल्ये या विषयावर कार्यशाळेस उपस्थिती...

८ फेब्रुवारी २०२० रोजी इचलकरंजी राजवाडा येथे डी. के.टी.ई टेक्स्टाईल अ‍ॅण्ड इंजीनियरिंग इन्स्टिट्यूट येथे विव्हिंग उद्योगासाठी आवश्यक तांत्रिक व व्यावसायिक कौशल्ये या विषयावर कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेमध्ये #भारतीय विव्हींग उद्योगातील उत्पादनाची सद्यस्थिती, उत्पादनाचा दर्जा, विव्हिंग ग्राहकांच्या अपेक्षा, विविध प्रणाली, उत्पादन वाढीमध्ये असणारी आव्हाने व त्यावरील #उपाययोजना तसेच २०२० च्या बजेटमध्ये १४८० कोटी रुपये सरकार ने टेक्नीकल टेक्स्टाईल साठी दिला असल्याने टेक्नीकल #टेक्स्टाईल मध्ये खूप मोठी संधी आणि वाव आहे ती लवकरात लवकर अमलात आणण्याचे काम शाषण पातळीवर चालू आहे अशा संदर्भात चर्चा केली.

Activity Photos

Activity Videos