सामाजिक कार्ये

हिंदू खाटीक समाज मेळावा ...

दि.१८ जानेवारी २०२० रोजी हिरो होंडा शोरूम पाठीमागे, सांगली नाका येथे हिंदू खाटीक समाजाच्या जागेवर पहिल्यांदाच संपन्न होणारा हिंदू खाटीक समाज मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी समाजबांधवांनी निमंत्रण दिले.

Activity Photos

Activity Videos