सामाजिक कार्ये

कोरोची येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

छत्रपती बिल्डिंग पाण्याची टाकी, कोरोची येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांसमवेत केले. या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे,नगरसेवक सुनील पाटील,सरपंच सौ रेखा पाटील,उपसरपंच लखन कांबळे, माजी उपसरपंच राजू मगदूम,माजी सरपंच डी बी पिस्ते,सौ. शैलजा पाटील, सुहास पाटील ,मनोहर खारकांडे, संजय खारकांडे, युवा नेते शीतल पाटील, ग्रामपंचायत सदस्य सतीश सूर्यवंशी, राहुल चव्हाण, शितल पाटील, सौ. शारदा माने, माजी उपसरपंच अभिनंदन पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य शांतीनाथ पाटील, नव महाराष्ट्र सूतगिरणी संचालक राजेंद्र सुतार, शिवसेना तालुकाप्रमुख आनंद शेट्टी, उपतालुकाप्रमुख दिनकर अनुसे, पुरंदर पाटील, संजय कदम, संतोष वाघेला, संजय कदम, बंडा पाटील, संजय शहापुरे, विकी माने जय प्रकाश कांबळे, अमोल इंगळे, सिताराम निकम, राजू पाटील, सचिन तोरसकर यांच्यासह ताराराणी पक्षाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Activity Photos

Activity Videos