सामाजिक कार्ये

इचलकरंजी वरदविनायक बोट क्लबच्या खेळाडूंनी कयाकिंग, कॅनोइंग या महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेमध्ये सुयश

इचलकरंजी वरदविनायक बोट क्लबच्या खेळाडूंनी कयाकिंग, कॅनोइंग या महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेमध्ये सुयश मिळविले आहे. यामध्ये बक्षिस मिळविलेल्या सर्व खेळाडूंचा सत्कार करून त्यांना पुढील स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या. तसेच याप्रसंगी वरद विनायक बोट क्लबच्या नूतन ड्रॅगन बोटीचे उद्घाटन करून बोटीचे प्रात्यक्षिक घेतले.

Activity Photos

Activity Videos