सामाजिक कार्ये

शहरामध्ये १०० शुद्ध पेयजल प्रकल्पासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून ४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यापैकी योजनेतील पहिल्या शुद्ध पेयजल प्रकल्पाचा शुभारंभ कामगारवस्ती असलेल्या आसरानगर इचलकरंजी येथे करण्यात आले.

इचलकरंजी जनतेला पाणी मिळावे यासाठी, माझा सातत्याच्या पाठपुरावा चालू होता. शहरामध्ये १०० शुद्ध पेयजल प्रकल्पासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून ४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यापैकी योजनेतील पहिल्या शुद्ध पेयजल प्रकल्पाचा शुभारंभ कामगारवस्ती असलेल्या आसरानगर इचलकरंजी येथे करण्यात आले. या योजनेतून नागरिकांना २४ तास शुद्ध व मुबलक असे पाणी पिण्यासाठी व अन्न शिजवण्यासाठी मोफत शहरात विविध ठिकाणी १०० शुद्ध पेयजल उभारण्यात येणार आहेत. तरी सर्व नागरिकांना याचा नक्की लाभ होणार आहे, असा विश्वास आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे , पाणीपुरवठा सभापती दिपक सुर्वे, आरोग्य सभापती संजय केंगार, नगरसेवक सुनील पाटील, नगरसेवक विठ्ठल चोपडे, ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, माजी नगराध्यक्षा रत्नप्रभा भागवत, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, प्रकाश मोरे, बाळासाहेब पाटील, सचिन वरपे, अनिकेत चव्हाण, बिलाल पटवेगार, मित्तू सूर्यवंशी, रामा नाईक, रामा पाटील, जीवन कोळी, समाधान नेटके व भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos