सामाजिक कार्ये

हिंदुस्थान फॉर्म्युला कार्टिंग चैंपियनशिंप या खेळामध्ये यश प्राप्त केलेल्या खेळाडूंची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

नाशिक येथे झालेल्या हिंदुस्थान फॉर्म्युला कार्टिंग चैंपियनशिंप या स्पर्धेमध्ये डी. के.टी.ई. मधील मेकॅनिकल विभागातील डी.के.टी.ई. ड्रिफ्टर्स या संघाने सहभाग घेऊन यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक- एन्डुरन्स, फास्टेस्ट लैप,बेस्ट ड्राइवर, द्वितीय क्रमांक-टग ऑफ़ वॉर,स्किडपॅड,ऑटोक्रॉस, बिल्ट क्वालिटी,ओव्हर ऑल सेकंड रुनरअप. इ.संघांचा विजय झाला. या विजयाने डी. के.टी.ई च्या नावलौकिकात भर पडली आहे. तसेच या खेळामध्ये यश प्राप्त केलेल्या खेळाडूंची आज भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या...!

Activity Photos

Activity Videos