सामाजिक कार्ये

नागरिकांची जेवणाची केलेली व्यवस्था सुरळीत होत आहे का याची पाहणी

दि.११ एप्रिल २०२० रोजी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कृष्णानगर इचलकरंजी येथे निराधार नागरिकांची जेवणाची केलेली व्यवस्था सुरळीत होत आहे का याची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी विकास खरात, नगरसेवक सुनील पाटील प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, M.K. कांबळे व नागरिक उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos