सामाजिक कार्ये

आय.जी.एम. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ करण्यात

देशाचे पंतप्रधान नरेंद मोदीजी यांच्या प्रयत्नातून देशभरामध्ये कोरोना लसीचे नियोजनबद्ध लसीकरण चालू आहे. सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचविणारी कोविशिल्ड लस इचलकरंजीतील आय.जी.एम. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आज लसीकरणास सुरुवात झाली. या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. रुग्णालयात लसीकरणासाठी आवश्यक सर्व तयारी केली असून न घाबरता ही लस घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, नगराध्यक्षा सौ.अलका स्वामी, आरोग्य सभापती संजय केंगार, पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे , नगरसेवक सुनील पाटील, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, जि.प सदस्य प्रसाद खोबरे, सचिन हेरवाडे, नरसिंह पारिख, कपिल शेटके,नितेश पोवार, रवी मोरे, डॉ. रवींद्र शेटे, डॉ. संदीप मिरजकर , डॉ. महाडिक , डॉ. शुभांगी रेडालकर आणि नर्स कम्पाउंडर उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos