सामाजिक कार्ये

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक

२४ जानेवारी २०२० रोजी राजश्री शाहू छत्रपती सभागृह, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल प्रकाश आवाडे, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषद मुख्याधिकारी अमन मित्तल, कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक बजरंग पाटील व जिल्हा परिषद सदस्य शासकीय अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos