सामाजिक कार्ये

इचलकरंजी चा अमन कुट्टी याची ज्यू. भारत श्री या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड झाल्याबद्दल सत्कार..

रायगड, पालघर येथे राज्य अजिंक्यपदासाठी झालेल्या स्पर्धेमध्ये इचलकरंजी चा अमन कुट्टी याला ज्यू. महाराष्ट्र श्री ७५ किलो वजनी गटामध्ये सिल्व्हर मेडल मिळाले तसेच त्याची २२ व २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पाॅंडीचरी (तामिळनाडू) येथील ज्यू. भारत श्री या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड झाली. त्याच्या या भरघोस यशाबद्दल आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी त्याचा सत्कार केला, व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.

Activity Photos

Activity Videos