सामाजिक कार्ये

माणुसकी फौंडेशन मार्फत १०८ दिवसापासून सुरू असलेल्या लंम्पिग्रस्त गायींवर मोफत उपचार

इचलकरंजी महानगरपालिका आणि माणुसकी फौंडेशन मार्फत १०८ दिवसापासून सुरू असलेल्या लंम्पिग्रस्त गायींवर मोफत उपचार करणाऱ्या छावणीचा समारोप समारंभ राजीव गांधी भवन, इचलकरंजी येथे माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासमवेत लम्पीमुक्त गायी शेतकऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आल्या. तसेच कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखाना मार्फत केलेल्या मदतीबद्दल माणुसकी फौंडेशन तर्फे आभार मानण्यात आले.

Activity Photos

Activity Videos