सामाजिक कार्ये

पूरग्रस्त परिस्थिती निवारण्यासाठी आढावा बैठक ...

१६ जानेवारी २०२० रोजी हातकणंगले तालुक्यातील महापुरामधील केलेल्या उपाययोजना व पूरग्रस्तांना शासनाकडून जाहीर झालेल्या विविध शासकीय मदतीच्या केलेल्या अंमलबजावणीबाबत तसेच ज्यांचे प्रत्यक्ष नुकसान झाले आहे , परंतु शासनाची कोणतीही मदत मिळाली नाही, अशा सर्वांच्या समस्या जाणून घेन्याबाबत हातकणंगले तहसीलदार कार्यालय येथे आढावा बैठक पार पडली.

Activity Photos

Activity Videos