सामाजिक कार्ये

पायी दिंडी सोहळ्याचा शुभारंभ

२ जानेवारी २०२० रोजी इचलकरंजी श्रीहरी मंदिर ते बेळगाव श्रीहरी मंदिर कडे जाणाऱ्या पायी दिंडी सोहळ्याचा शुभारंभ केला. आणि भाविकांना सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

Activity Photos

Activity Videos