सामाजिक कार्ये

शुद्ध पेयजल प्रकल्पाचे उद्घाटन

आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूर झालेल्या शुद्ध पेयजल प्रकल्पाच्या जवाहरनगर, ओंकार ग्राउंड, इचलकरंजी येथे नूतन झालेल्या शुद्ध पेयजल प्रकल्पाचे उद्घाटन आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या हस्ते संपन्न झाले. तरी या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा लाभ होणार आहे. तसेच भागातून या प्रकल्पाचे कौतुक होत आहे.

Activity Photos

Activity Videos