सामाजिक कार्ये

इचलकरंजी पंचगंगा नदीला आलेल्या पूर परिस्थिती व उपाययोजनांबाबत इचलकरंजी नगरपालिकेत आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. इचलकरंजी पूरग्रस्त नागरिकांच्या स्थलांतरणाबाबत व इतर उपाययोजनांबाबत नगरपालिका व प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. या पूरग्रस्त स्थलांतरित लोकांच्या निवाऱ्यासह, जेवणाची व्यवस्था करण्यात येत असून जनावरांच्या चाऱ्याची व निवाऱ्याची देखील सोय करण्यात येईल. दरम्यान पुराचे पाणी कमी येत असून संभाव्य धोका टळला आहे, तरीही या संकटकाळात नागरिकांनी सतर्क राहावे व स्वतःची काळजी घ्यावी.

इचलकरंजी पंचगंगा नदीला आलेल्या पूर परिस्थिती व उपाययोजनांबाबत इचलकरंजी नगरपालिकेत आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. इचलकरंजी पूरग्रस्त नागरिकांच्या स्थलांतरणाबाबत व इतर उपाययोजनांबाबत नगरपालिका व प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. या पूरग्रस्त स्थलांतरित लोकांच्या निवाऱ्यासह, जेवणाची व्यवस्था करण्यात येत असून जनावरांच्या चाऱ्याची व निवाऱ्याची देखील सोय करण्यात येईल. दरम्यान पुराचे पाणी कमी येत असून संभाव्य धोका टळला आहे, तरीही या संकटकाळात नागरिकांनी सतर्क राहावे व स्वतःची काळजी घ्यावी. यावेळी सर्व शाखेचे अधिकारी-पदाधिकारी उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos