सामाजिक कार्ये

आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवलेल्या विजेत्यांना बक्षिस देऊन त्यांचा गौरव....

3 फेब्रुवारी २०२० रोजी स्व.शंकरराव पुजारी जलतरण तलाव,इचलकरंजी येथे इचलकरंजी नगरपालिकेकडून प्रथमच आयोजित आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवलेल्या विजेत्यांना बक्षिस देऊन त्यांचा गौरव केला. तसेच खेलोइंडिया स्पर्धेमध्ये सहभागी खेळाडूंचा सत्कार केला.आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये तीन राज्यातून ३५० स्पर्धक सहभागी झाले होते. या बक्षिस समारंभावेळी क्रीडा विभागासाठी आवश्यक सर्व सहकार्य करेन, असे आश्वासन दिले.

Activity Photos

Activity Videos