सामाजिक कार्ये

इचलकरंजी नगरपरिषदच्या वतीने प्रभाग क्र १६ मधील सा नं १०२ मध्ये ११.७५ लाख लिटर क्षमतेची आण्णाभाऊ साठे दलीतवस्ती सुधार योजनेच्या अंतर्गत बांधण्यात येत असलेल्या जलकुंभ चा कामाचे शुभारंभ व पायाभरणी करण्यात आले.

इचलकरंजी नगरपरिषदच्या वतीने प्रभाग क्र १६ मधील सा नं १०२ मध्ये ११.७५ लाख लिटर क्षमतेची आण्णाभाऊ साठे दलीतवस्ती सुधार योजनेच्या अंतर्गत बांधण्यात येत असलेल्या जलकुंभ चा कामाचे शुभारंभ व पायाभरणी करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य डॉ राहुल आवाडे साहेब, नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, आरोग्य समिती सभापती संजय केंगार, पाणीपुरवठा कमिटी सभापती दीपक सुर्वे, नगरसेवक सुनील पाटील, माजी सभापती विठ्ठल चौपडे, नगरसेवक सागर चाळके, नगरसेवक प्रकाश मोरबाळे, नगरसेविका संगिता आलासे, नगरसेविका सुनिता शेळके, संजय बेडक्याळे, माजी नगराध्यक्षा रत्नप्रभा भागवत, आर. बी पाटील, राजू पटवेदार, बाळासाहेब हळदकर, काकासो नाडगे व भागातील नागरिक महिला उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos