सामाजिक कार्ये

अलायन्स हॉस्पिटल इचलकरंजी येथे नूतन झालेल्या कोरोना प्रतिबंध लसीकरण कक्षाचे उद्घाटन केले.सर्व डॉक्टरांच्या उपस्थितीत अलायन्स हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना सर्वात प्रथम लस देण्यात आली.

अलायन्स हॉस्पिटल इचलकरंजी येथे नूतन झालेल्या कोरोना प्रतिबंध लसीकरण कक्षाचे उद्घाटन केले.सर्व डॉक्टरांच्या उपस्थितीत अलायन्स हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना सर्वात प्रथम लस देण्यात आली. यावेळी अलायन्स हॉस्पिटल मधील डॉ. कित्तुरे, डॉ. तेलसिंगे आदींसह सर्व स्टाफ उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos