सामाजिक कार्ये

पुरावर नियंत्रण ठेवण्याकरिता जुना यशोदा पुल येथे बॉक्स सेल बसविणार..

इचलकरंजी पंचगंगा नदीला येणाऱ्या महापुरामुळे निर्माण होणारी पूरपरिस्थिती दूर व्हावी यासाठी, पाणी वाहते राहण्यासाठी तसेच पुरावर नियंत्रण ठेवण्याकरिता जुना यशोदा पुल येथे बॉक्स सेल बसविण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून 7 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. आज या कामाची पाहणी केली. याप्रसंगी माझ्यासोबत जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शिवाजी पाटील, बाळासाहेब कलागते, महावीर कोल्हापुरे, शैलेश गोरे सतीश शिंदे, विजय पाटील, सागर कम्मे उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos