सामाजिक कार्ये

राजाराम स्टेडिअम इचलकरंजी येथे मोठ्या थाटामाटात प्रजासत्ताक दिन साजरा..

प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी प्रमाणे २६ जानेवारी २०२० रोजी राजाराम स्टेडिअम इचलकरंजी येथे मोठ्या थाटामाटात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या समारंभास ध्वजारोहण करण्याचा मान मला मिळाला. यावेळी शहरातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीवर आधारित नाटक सादर करत आपल्या कलेचे प्रदर्शन केले.

Activity Photos

Activity Videos