सामाजिक कार्ये

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींसमवेत कोरोना परिस्थिती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथील ताराराणी सभागृहामध्ये पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्याशी खालील मुद्द्यांवर चर्चा केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींसमवेत कोरोना परिस्थिती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथील ताराराणी सभागृहामध्ये पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्याशी खालील मुद्द्यांवर चर्चा केली. अधिवेशनात 27 एचपीवरील यंत्रमागासाठी 75 पैशांची अतिरिक्त सवलत देण्याचे जाहीर केले होते. परंतु त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. 27 एचपी खालील यंत्रमागासाठी 1 रु अतिरिक्त सवलत मिळावी . तसेच 5 टक्के व्याज अनुदानाचे दोन हजारपेक्षा अधिक अर्ज मंत्रालयात प्रलंबित असून त्यावरही निर्णय होऊन त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी पाठपुरावा सुरु आहे, हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा. व यंत्रमाग व अनुषंगिक उद्योगातील कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना लवकरात लवकर करण्यात यावी.

Activity Photos

Activity Videos