सामाजिक कार्ये

कबनुर ते अतिग्रे फाटा रस्ता रुंदीकरणासह 3.88 कोटी मंजूर झालेल्या कामाचा शुभारंभ व उद्घाटन...

कबनुर ते अतिग्रे फाटा रस्ता रुंदीकरणासाठी रस्ता मंजूर होऊनही आवश्यक निधी मागील सरकार कडून थांबविण्यात आला होता. परंतु, युती सरकारकडून 3.88 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचा शुभारंभ व उद्घाटन देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार चौक, कबनूर येथे श्रीफळ वाढवून केला. मतदारसंघातील रस्ते व इतर नागरी सुविधा चांगल्या असाव्यात यासाठी हा प्रयत्न आहे.

Activity Photos

Activity Videos