सामाजिक कार्ये

पंचगंगा नदी प्रदूषणविषयी आढावा बैठक...

पंचगंगा नदी प्रदूषणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. यासाठी जिल्ह्याच्या विविध समस्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 16 मार्च रोजी कोल्हापूर जिल्ह्याची आढावा बैठक विधान भवन येथे होत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे दि.९ मार्च २०२० रोजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफसो ,पालकमंत्री सतेज पाटील आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील -यड्रावकर यांच्या समवेत आढावा बैठक घेतली.

Activity Photos

Activity Videos