सामाजिक कार्ये

किल्ले सिंधुदुर्ग ते कोरोची पायी आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत

शिव जयंतीनिमित्त राजे कॉर्नर कोरोची मंडळामार्फत किल्ले सिंधुदुर्ग ते कोरोची पायी आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत केले यावेळी मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते

Activity Photos

Activity Videos