सामाजिक कार्ये

श्री. देवभूषण मुनिराज स्मृति व्याख्यानमाला

आचार्य विद्यानंद संस्कृती भवन येथे शिवाजी विद्यापीठ आणि महावीर महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्यरत्न श्री. देवभूषण मुनिराज स्मृति व्याख्यानमाला कार्यक्रमास उपस्थिती बजावली.

Activity Photos

Activity Videos