सामाजिक कार्ये

#Iloveichalkaranji दोस्ती सर्कल, इचलकरंजीच्या पहिल्या #वर्धापन दिनानिमित्त विनायक #हायस्कूल , #शहापूर येथे आयोजित #रक्तदान शिबीरास भेट देऊन वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

#Iloveichalkaranji दोस्ती सर्कल, इचलकरंजीच्या पहिल्या #वर्धापन दिनानिमित्त विनायक #हायस्कूल , #शहापूर येथे आयोजित #रक्तदान शिबीरास भेट देऊन वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. On the occasion of the first anniversary of Dosti Circle, Ichalkaranji, he visited the blood donation camp organized at Vinayak High School, Shahapur and wished him a happy anniversary. यावेळी दोस्ती सर्कल चे अध्यक्ष अक्षय चव्हाण, रणजित जाधव, दादासो भाटले, सचिन हेरवाडे, श्रीमती चव्हाण, अशोक चव्हाण, रमेश चव्हाण, पांडुरंग सोलगे, आकाराम सावंत, निवृत्ती पाटील, सचिन राणे, अनिल बबनराव, सचिन कांबळे, भाउसो आवळे व मान्यवर उपस्थित होते

Activity Photos

Activity Videos