सामाजिक कार्ये

लाभार्थ्यांना अर्थसहाय्य अनुदान निधीच्या चेकचे वाटप

शासनाच्या राष्ट्रीय कुटुंबलाभ योजनेअंतर्गत साईट नं. १०२ व आसरानगर भागातील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य अनुदान मिळावे यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नातून प्राप्त झालेल्या या निधीच्या चेकचे वाटप पात्र लाभार्थ्यांना केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, माजी आरोग्य कमिटी सभापती संजय केंगार, भीमराव पाथरवट, समाधान नेटके, यशवंत काशिद, महेश मानोरे, मायकल केंगार, सुरज बोरवे, हनमव्वा गंनी, संगीता गेजगे यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos