सामाजिक कार्ये

कर्नाटक राज्याचे वस्त्रोद्योग आयुक्त श्री. उपेंद्र प्रताप सिंह यांची डिपार्टमेंट ऑफ हॅण्डलूम अँड टेक्स्टाईल ऑफिस बेंगलोर, कर्नाटक येथे वस्त्रोद्योग संदर्भात भेट घेतली.

कर्नाटक राज्याचे वस्त्रोद्योग आयुक्त श्री. उपेंद्र प्रताप सिंह यांची डिपार्टमेंट ऑफ हॅण्डलूम अँड टेक्स्टाईल ऑफिस बेंगलोर, कर्नाटक येथे वस्त्रोद्योग संदर्भात भेट घेतली. याप्रसंगी पिडीक्सिलचे चेअरमन नगरसेवक सुनिल पाटील, डीकेटीई चे प्राचार्य डॉ. पी. व्ही. कडोले, डॉ. ए. वाय. वासिफ, सतिश कोष्टी, सागर कोईक, प्रा. सी. ए. पाटील आदी उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos