सामाजिक कार्ये

१ रु २२ पैसे वीज दर वाढ रद्द झालीच पाहिजे या मागणीसाठी लाक्षणिक उपोषणास पाठिंबा जाहीर..

१ रु २२ पैसे वीज दर वाढ रद्द झालीच पाहिजे या मागणीसाठी एअरजेट लूम असो.,दि इचलकरंजी पावरलूम असो., जावृती यंत्रमागधारक संघटना, इचलकरंजी शटललेस ओनर्स असो., साधे यंत्रमाग संरक्षण समिती, पाँपलिन यंत्रमागधारक कृती समिती, कोल्हापूर जिल्हा पावरलूम असो. यांच्यावतीने इचलकरंजी प्रांत कार्यालया समोर 27 एच.पी च्या सर्व यंत्रमागधारकांचा एकदिवसीय लाक्षणिक उपोषणास पाठिंबा जाहीर केला.

Activity Photos

Activity Videos