सामाजिक कार्ये

वचनपूर्ती..! शासनाच्या विविध योजनांच्या अनुदानाचे वाटप समारंभास उपस्थिती..

इचलकरंजी माजी आरोग्य समिती सभापती संजय केंगार यांच्या विशेष प्रयत्नातून सांगली रोड परिसरातील साईट नं. १०२ सहकारनगर, आसरानगर, आमराई मळा, पाटील मळा, यलाज मळा, स्वामी मळा या भागातील श्रावणबाळ, संजय गांधी विधवा, इंदिरा गांधी, वृद्धापकाळ, अंध-अपंग या लाभार्थ्यांना पोस्टामार्फत अनुदान वाटप, केसरी कार्डधारकांना प्राधान्य कुटुंब योजनेतून मंजूर अन्न-धान्य वितरण व असंघटीत क्षेत्रातील कामगारांना 'ई- श्रम' कार्ड वितरण तसेच प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड वितरण हे शासकीय लाभ लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, जनता बँक संचालक स्वप्निल आवाडे, ताराराणी पक्षाचे प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, सचिन हेरवाडे, अनिकेत चव्हाण, रमेश पाटील, मिटू सूर्यवंशी, भीमराव पाथरवट, प्रदीप दरिबे, राजू कोरे, सर्जेराव हळदकर, मदन सावंत, सुधाकर खुणे, अजय पांचगे, विशाल शिंदे, सतिश नांगरे, यासीन आरकटे, अल्लादिन पडसलगे, तुलसीदास चव्हाण, संदीप भडंगे, बबवान विभूते, कृष्णा लोहार, नीरज माछरे, गणेश भंडारे, राजू होगाडे, भीमराव बनपट्टे, प्रकाश पाथरवट, सिद्धेश्वर माळकुटे, शकील मुस्सावळगी, शंकर कांबळे, समाधान नेटके, बाळू चव्हाण, दत्ता कदम, सुजल अंकलगी, सुरेश पागडे, बुवा कसबे, संजय कांबळे, पिंटू शेरखाने, महेश सूर्यवंशी, बापू देवकाते, बापू जाधव, सुलाबाई आवळे, मंगल सुर्वे, सीमा वाघ, सुरेखा लोहार, नंदा साळुंखे, नूरजहाँ घुनके, सखुबाई कुऱ्हाडे, बेबीताई भिउंगडे, सुलोचना सावंत, वंदना माछरे, आक्काताई वाघमारे, लता एकशिंगे यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos