सामाजिक कार्ये

राष्ट्रीय मर्दानी खेळ स्पर्धेतमध्ये चंदूरमधील सुपूत्रांना मर्दानी खेळामध्ये सुवर्ण यश प्राप्त झाले,त्यांच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा व प्रोत्साहन दिले.

मध्यप्रदेश मध्ये झालेल्या राष्ट्रीय मर्दानी खेळ स्पर्धेतमध्ये चंदूर मधील भुषण घोरपडे, वैभव कोळी,राहुल रेंदाळे ,आकाश करडे,काशिनाथ गावडे,वृंदावन बोडके. या सुपूत्रांना मर्दानी खेळा मध्ये सुवर्ण यश प्राप्त झाले ,त्यांची निवड भुटान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतसाठी निवड झाली त्यांच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छाआणि प्रोत्साहन दिले.

Activity Photos

Activity Videos