सामाजिक कार्ये

श्री छत्रपती क्रीडा संकुलन संघाचे अभिनंदन केले...

13 जानेवारी २०२० रोजी सोलापूर येथे खो - खो स्पर्धेत आपल्या गावातील "श्री छत्रपती क्रीडा संकुलन" शहापूर इचलकरंजी या संघाला प्रथम क्रमांक मिळाला आहे व पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Activity Photos

Activity Videos