सामाजिक कार्ये

पुरावर नियंत्रण ठेवण्याकरिता जुना यशोदा पुल येथे बॉक्स सेल बसविणार..

अधिक वाचा

पंचगंगा वरद विनायक क्लबच्या खेळाडूंचा सत्कार केला व पुढील यशाबद्दल शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा

शुद्ध पेयजल प्रकल्पाचे उद्घाटन

अधिक वाचा

"पुन्हा साथ देऊया, चला पंचगंगा वाचवूया" या मोहिमेअंतर्गत राजर्षी शाहू कृतज्ञता जलदिंडी

अधिक वाचा

इचलकरंजीला भेडसावणाऱ्या पाणीपुरवठा तसेच इतर प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी इचलकरंजी नगरपरिषद प्रशासक मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांची भेट घेतली.

अधिक वाचा

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे दलितवस्ती सुधार योजना अनुदान अंतर्गत २५लाख लिटर क्षमतेच्या नविन पाण्याच्या टाकी बांधकाम भुमीपुजन सोहळा आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या हस्ते पार पडला. या टाकी बांधकामाचे कामही लवकरात लवकर पूर्ण होऊन, या भागातील सर्वाना या पाण्याची उपलब्धता होणार आहे. यादरम्यान इचलकरंजीला २४ तास पाणी मिळावे, असा प्रयत्न आहे यासाठी शक्य तेवढे सर्व प्रयत्न, उपाययोजना सर्व स्तरावरून करीत आहोत, शिवाय दुधगंगा पाईपलाईन योजना १००% होणार असून त्याविषयी सर्व पाठपुरावा चालू असल्याचे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी सांगितले.

अधिक वाचा

इचलकरंजी व परिसरातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे काम स्थानिक पातळीवर चालू आहे. आज श्रीपाद नगर, गावभाग परिसरामध्ये एक कुटुंब पूर भागामध्ये अडकून असल्याची माहिती मिळताच आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी रेस्क्यू टीमच्या मदतीने त्या नागरिकांना बोटीद्वारे बाहेर काढून त्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले.

अधिक वाचा

इचलकरंजी येथील पूरग्रस्त भागास आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी भेट देऊन पूरपरिस्थितीची माहिती घेतली, स्थलांतरित लोकांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था चालू असून जनावरांच्या चाऱ्याची व निवाऱ्याची देखील सोय स्थानिक पातळीवर करण्यात आली आहे अशी माहिती आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी दिली.

अधिक वाचा

इचलकरंजी नगरपरिषदच्या वतीने प्रभाग क्र १६ मधील सा नं १०२ मध्ये ११.७५ लाख लिटर क्षमतेची आण्णाभाऊ साठे दलीतवस्ती सुधार योजनेच्या अंतर्गत बांधण्यात येत असलेल्या जलकुंभ चा कामाचे शुभारंभ व पायाभरणी करण्यात आले.

अधिक वाचा

इचलकरंजी नगरपरिषदेच्यावतीने 15 व्या वित्त आयोग निधी अंगर्तग पंचगंगा नदीतून पाणी पुरवठा पुरेशा प्रमाणात व्हावा यासाठी कट्टीमोळा डोह येथून पाणी उपसा करण्यासाठी वाढीव नळ पाणी योजना करण्यात येत आहे. या वाढीव नळपाणी योजनेचा भूमीपूजन व पाइपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ संपन्न झाला.

अधिक वाचा

दुधगंगा नदीतून इचलकरंजीसाठी केवळ पिण्याचे पाणी उचलले जाईल. सुळकुडच्या हक्काच्या पाण्याला कोणताही धक्का लागू देणार नाही. म्हणूनच सुळकूडसह नदीकाठावरील गावांनी सामंजस्यातून मार्ग काढून इचलकरंजीच्या दुधगंगा पाणी पुरवठा योजनेला परवानगी द्यावी, असे आवाहन हुपरी येथे संपन्न सर्वसमावेशक बैठकीत करण्यात आले. तर या संदर्भात सुळकूड ग्रामस्थांची मते जाणून घेण्यासह भविष्यात उपासबंदी केली जाणार नाही याची राज्य शासनाने हमी द्यावी, अशी मागणी गावातील प्रमुख मंडळींनी केली

अधिक वाचा

शहरामध्ये १०० शुद्ध पेयजल प्रकल्पासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून ४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यापैकी योजनेतील पहिल्या शुद्ध पेयजल प्रकल्पाचा शुभारंभ कामगारवस्ती असलेल्या आसरानगर इचलकरंजी येथे करण्यात आले.

अधिक वाचा

इचलकरंजी येथील जलशुध्दीकरण केंद्रातून वॉशआऊटनंतर वाया जाणार्‍या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत इचलकरंजी नगपरिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून 10 लाख लिटर क्षमतेचे पुनर्वापर केंद्र संप व पंप गृह उभारण्यात आले आहे.

अधिक वाचा

इचलकरंजीच्या पाणी प्रश्नाबाबत प्रशासनाचा सकारात्मक निर्णय

अधिक वाचा

इचलकरंजीत 100 शुध्द पेयजल प्रकल्प उभारण्यास शासनाने 4 कोटी रुपयांची निधी मंजूर केला...

अधिक वाचा

शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी पंचगंगा नदीवरील जॅकवेलसह कट्टीमोळा डोहाची पाहणी...

अधिक वाचा

पूरपरिस्थितीच्या नियोजनाबद्दल आढावा..

अधिक वाचा

पंचगंगा नदी व काळ्या ओढ्याची पाहणी...

अधिक वाचा

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंचगंगा नदीची पाहणी करुन प्रदुषणसंदर्भात माहिती जाणून घेतली

अधिक वाचा

पंचगंगा नदी प्रदूषण विषय आढावा बैठक घेतली.

अधिक वाचा

पंचगंगा व कृष्णा नदी प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा....

अधिक वाचा

गैबी बोगदा प्रकल्प मंजूर

अधिक वाचा

पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा निर्धार

अधिक वाचा

वारणा योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी उपोषणात सहभागी घेऊन पाठिंबा दर्शवला.

अधिक वाचा

पंचगंगा प्रदूषण या विषयावर काढण्यात आलेल्या पंचगंगा उगम ते संगम या पदयात्रेमध्ये सहभाग ...

अधिक वाचा