सामाजिक कार्ये

इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी येथे कोरोना प्रतिबंधक लस घेतली. लसीकरणाच्‍या प्रक्रियेत मा. पंतप्रधानांच्‍या आवाहनाला प्रतिसाद देत मनापासून काम करणा-या सर्व अधिकारी व कर्मचा-यांचे मनःपूर्वक धन्‍यवाद ! लस पूर्णत: सुरक्षित असुन नागरिकांनी लसीकरण मोहीमेत सहभागी होऊन लस घ्‍यावी.

अधिक वाचा

27 एचपीवरील यंत्रमागासाठी जाहीर केलेल्या 75 पैशांची सवलत आणि 27 एचपीखालील यंत्रमागासाठी वीज दरात 1 रुपयाची अतिरिक्त सवलत आणि कर्जावरील व्याजात 5 टक्क्यांची सवलत हे प्रश्‍न कॅबिनेटसमोर ठेवून त्यांना मंजूरी देण्यासह अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिली. त्यामुळे वस्त्राद्योगांच्या प्रश्‍नांसाठी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. वस्त्रोद्योग आणि सूत गिरण्यांच्या समस्यांचा आढावा घेऊन त्यातून मार्ग काढण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक बोलविली होती.

अधिक वाचा

राज्यातील सूत गिरण्या, वस्त्रोद्योग प्रकल्प व रेशीम उद्योगातील समस्या तसेच यंत्रमाग/हातमागधारकांच्या समस्यांबाबत वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये विविध भागातील उपस्थित प्रतिनिधींची मते जाणून घेण्यात आली.

अधिक वाचा

राज्यातील विकेंद्रीत क्षेत्रातील यंत्रमाग आणि अनुषंगिक उद्योगातील कामगारांसाठी माथाडी मंडळाच्या धर्तीवर कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासंदर्भात कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासोबत झालेल्या मुंबई येथील बैठक

अधिक वाचा

शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बोलताना दिला.

अधिक वाचा

४ ते ६ फ्रेम मधील बेसिक कॉलिटीसाठी १५.५ पैसे प्रति पिक ही मजूरी ठरविणेत आलेली आहे

अधिक वाचा

कोरोनाच्या काळातील व वस्त्रोद्योग आणि महापूर संदर्भातील समस्या मांडून चर्चा केली.

अधिक वाचा

कोरोनाच्या महामारीमुळे वास्त्रोद्यागाला आलेल्या अनेक अडचणीबाबत बैठक...

अधिक वाचा

वस्त्रोद्योग धोरणासंदर्भात चर्चा...

अधिक वाचा

टेक्सटाईल एक्सपोचे उद्घाटन..

अधिक वाचा

यंत्रमाग व्यवसायासाठी वस्त्रोद्योग मंत्री मा.ना. अस्लम शेखसो यांची भेट...

अधिक वाचा

अडचणीत असलेल्या वस्त्रोद्योगातील समस्या संदर्भात बैठक घेऊन मदत करण्यासंबंधी उपमुख्यमंत्री मा.अजित पवार यांची भेट ...

अधिक वाचा

यंत्रमाग उद्योगासाठी मंजूर अनुदान सुरू करणेबाबत ऊर्जामंत्री मा.ना.श्री.नितीन राउत यांची भेट

अधिक वाचा

वस्त्रोद्योगातील चालू असलेल्या विविध समस्यांवर चर्चा व मार्गदर्शन

अधिक वाचा

टेक्सटाईल पॉलिसी मीटिंग

अधिक वाचा

IITEXPO Ichalkaranji, India international textile

अधिक वाचा

राष्ट्रीय स्तरावरील वस्त्रोद्योग मशीनरी प्रदर्शनचे आयोजन

अधिक वाचा

इचलकरंजीमध्ये महाराष्ट्रातील प्रथमच वस्त्रशाळा प्रयोग कार्यशाळा संपन्न

अधिक वाचा

१ रु २२ पैसे वीज दर वाढ रद्द झालीच पाहिजे या मागणीसाठी लाक्षणिक उपोषणास पाठिंबा जाहीर..

अधिक वाचा

वस्त्रोद्योग बचाव समिती मध्ये सहभाग

अधिक वाचा